• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: भेटी लागी जीवा लागलीसे आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी
  • VIDEO: भेटी लागी जीवा लागलीसे आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी

    News18 Lokmat | Published On: Jul 12, 2019 08:06 AM IST | Updated On: Jul 12, 2019 08:06 AM IST

    पंढरपूर, 12 जुलै: आषाढी एकादशी निमित्तानं आज पंढरपुरात भाविकांची मांदियाळी पाहायला मिळाली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीया पूजा करण्यात आली. रुक्मिणीची महापूजा संपन्न झाली रुक्मिणी मातेच्या नित्यपुजेचा मान पंढरपुरच्या नगराध्यक्षा साधनाताई भोसले यांना मिळाला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading