• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: मोदींवरच्या जहरी टीकेनंतरही शिवसेनेला सोबत घेणार? रावसाहेब दानवे म्हणतात...
  • VIDEO: मोदींवरच्या जहरी टीकेनंतरही शिवसेनेला सोबत घेणार? रावसाहेब दानवे म्हणतात...

    News18 Lokmat | Published On: Jan 3, 2019 02:07 PM IST | Updated On: Jan 3, 2019 02:16 PM IST

    प्रशांत लीला रामदास,नवी दिल्ली, 3 जानेवारी : भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या नेतृत्वात दिल्लीमध्ये महाराष्ट्रातील भाजप खासदारांची बैठक झाली. या बैठकीत भाजप-शिवसेना युतीवर चर्चा झाली का, याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर दानवे म्हणाले की, "युतीची चर्चा या बैठकीत होत नसते. एनडीएला सोबत घेऊन निवडणुका व्हाव्यात, असं आम्हाला वाटतं. मतांचं विभाजन टाळावं, विरोधी पक्षाला त्याचा फायदा होऊ नये, अशी आमची भूमिका आहे."

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading