• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: राणेंची पक्षातून हकालपट्टी करा, कोकणातील भाजप नेत्याची मागणी
  • VIDEO: राणेंची पक्षातून हकालपट्टी करा, कोकणातील भाजप नेत्याची मागणी

    News18 Lokmat | Published On: Dec 19, 2018 04:20 PM IST | Updated On: Dec 19, 2018 04:22 PM IST

    सिंधुदुर्ग, 19 डिसेंबर : भाजपच्या कोट्यातून राज्यसभेची खासदारकी मिळवलेल्या नारायण राणेंची पक्षाने हकालपट्टी करावी, अशी मागणी भाजपचे कोकणातील नेते प्रमोद जठार यांनी केली आहे. 'राणेंनी भाजपविरोधी वक्तव्य थांबवावित अन्यथा खासदारकीचा राजीनामा द्यावा. त्यांनी राजीनामा दिला नाही तर त्यांची भाजपमधून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी जठार यांनी केली आहे. नुकत्याच झालेल्या भाजप पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी