• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: शरद पवारांच्या उपस्थितीत अमोल कोल्हेंची मोदींवर चौफेर टीका
  • VIDEO: शरद पवारांच्या उपस्थितीत अमोल कोल्हेंची मोदींवर चौफेर टीका

    News18 Lokmat | Published On: Mar 17, 2019 01:54 PM IST | Updated On: Mar 17, 2019 01:58 PM IST

    चाकण (पुणे), 17 मार्च : शिरूर लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलतांना अमोल कोल्हे म्हणाले की ''2014 मध्ये सांसदीय लोकशाहीनुसार निवडणूक नाही असा एक भ्रम करून देण्यात आला होता, पण आता जनतेचे डोळे उघडले आहेत. त्यांनी केलेली चूक त्यांच्या लक्षात आली आहे.'' यावेळी त्यांनी मोदींवर चौफेर टीकाही केली. या मेळाव्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी