• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : राज्यभरात त्रिपुरारी पौर्णिमेचा उत्साह, आकर्षक रोषणाई आणि दिव्यांनी उजळला आसमंत
  • VIDEO : राज्यभरात त्रिपुरारी पौर्णिमेचा उत्साह, आकर्षक रोषणाई आणि दिव्यांनी उजळला आसमंत

    News18 Lokmat | Published On: Nov 13, 2019 08:42 AM IST | Updated On: Nov 13, 2019 08:49 AM IST

    पुणे, 13 नोव्हेंबर: त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त पुण्यातही त्रिपुरासूर दहनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. नदीकाठच्या ओंकारेश्वराच्या मंदिरात हा उत्सव साजरा झाला. तर मुंबईतील बाणगंगेचा काठ दरवर्षी हजारो दिव्यांनी उजळून गेला होता.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading