• होम
  • व्हिडिओ
  • जगातील आक्रमक हेलिकॉप्टर भारतीय हवाईदलाच्या ताफ्यात, पाहा LIVE VIDEO
  • जगातील आक्रमक हेलिकॉप्टर भारतीय हवाईदलाच्या ताफ्यात, पाहा LIVE VIDEO

    News18 Lokmat | Published On: Sep 3, 2019 11:44 AM IST | Updated On: Sep 3, 2019 11:44 AM IST

    नवी दिल्ली, 03 सप्टेंबर : अमेरिकी बनावटीचे 'अपाचे हेलिकॉप्टर' आज सेवेत दाखल झालं आहे. मंगळवारी पठाणकोट वायू तळावर वायुदल प्रमुखांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. 2015मध्ये याबाबत अमेरिका आणि भारतात करार झाला होता. अशी एकूण 22 चॉपर्स भारताला मिळणार आहेत. त्यामुळे भारतीय वायुदलाची शक्ती आता वाढणार आहे.