• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • AIR SRTIKE : नरेंद्र मोदींबद्दल काय म्हणाले अण्णा हजारे ? पाहा VIDEO

AIR SRTIKE : नरेंद्र मोदींबद्दल काय म्हणाले अण्णा हजारे ? पाहा VIDEO

<strong>साहेबराव कोकणे, </strong><strong>अहमदनगर, 8 मार्च :</strong> ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी एअर स्ट्राइकवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणी भारतीय लष्कराचं कौतुक केलं आहे. 'पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा बदला घेणं योग्य आणि आवश्यक होतं. लष्करी कारवाईत, सरकारचा हस्तक्षेप हा घातक असतो. मात्र नरेंद्र मोदी यांनी लष्कराला मोकळीक देण्याची अत्यंत योग्य भूमिका घेतली,' असं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे.

 • Share this:
  साहेबराव कोकणे, अहमदनगर, 8 मार्च : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी एअर स्ट्राइकवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणी भारतीय लष्कराचं कौतुक केलं आहे. 'पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा बदला घेणं योग्य आणि आवश्यक होतं. लष्करी कारवाईत, सरकारचा हस्तक्षेप हा घातक असतो. मात्र नरेंद्र मोदी यांनी लष्कराला मोकळीक देण्याची अत्यंत योग्य भूमिका घेतली,' असं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे.
  First published: