• होम
  • व्हिडिओ
  • UNCUT VIDEO : 'महाजनांकडून लोकांची दिशाभूल', अण्णा सरकारवर संतापले
  • UNCUT VIDEO : 'महाजनांकडून लोकांची दिशाभूल', अण्णा सरकारवर संतापले

    News18 Lokmat | Published On: Feb 4, 2019 10:13 PM IST | Updated On: Feb 4, 2019 11:08 PM IST

    अहमदनगर, 4 फेब्रुवारी : 'गिरीश महाजन लोकांची दिशाभूल करत आहेत. मी त्यांच्यासोबतच्या चर्चेनंतर समाधानी नाही,' असं म्हणत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सरकारवर संताप व्यक्त केला आहे. 'अण्णांसोबत सकारात्मक चर्चा झाली आहे. ते मांडत असलेल्या बहुतांश मागण्या मान्य झाल्या आहेत. त्यामुळे अण्णा हजारे उद्या दुपारपर्यंत उपोषण मागे घेतील,' असा दावा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. लोकपालाची नियुक्ती, प्रत्येक राज्यात लोकायुक्त आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांवर तातडीने निर्णय घेण्यात यावा, या मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे गेल्या सहा दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading