• VIDEO: उमेदवाराने चक्क ईव्हीएमच जमिनीवर आदळलं

    News18 Lokmat | Published On: Apr 11, 2019 12:41 PM IST | Updated On: Apr 11, 2019 01:05 PM IST

    हैद्राबाद, 11 एप्रिल : आंध्र प्रदेशातील जनसेना पार्टीच्या विधानसभा उमेदवाराने चक्क ईव्हीएम मशिनच जमिनीवर आदळली. त्यानंतर पोलिसांनी त्यास अटक केली आहे. अनंतापूर जिल्ह्यातील गुटी मतदान केंद्रावर हा प्रकार घडला. मशिन सातत्याने बंद पडल्याच्या घटना घडत असल्याने ईव्हीएम मशिन बोगस असल्याचे सांगत रागारागात गुप्ता यांनी ईव्हीएम मशिन दोन्ही हातांत घेतली आणि जोरदार जमिनीवर आपटली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading