• होम
  • व्हिडिओ
  • EXCLUSIVE VIDEO : 'पत्नीचा पगार जास्त आहे, हे सांगताना देवेंद्रजींचा इगो मध्ये येत नाही याचा अभिमान'
  • EXCLUSIVE VIDEO : 'पत्नीचा पगार जास्त आहे, हे सांगताना देवेंद्रजींचा इगो मध्ये येत नाही याचा अभिमान'

    News18 Lokmat | Published On: Mar 6, 2020 09:33 PM IST | Updated On: Mar 6, 2020 09:34 PM IST

    मुंबई, 6 मार्च : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी म्हणूनच नव्हे तर आपली स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणून वेगळी ओळख अमृता फडणवीस यांनी निर्माण केली आहे. महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर त्यांची EXCLUSIVE मुलाखत News18 Lokmat ने घेतली. राजकारणापासून ते कुटुंबापर्यंत आणि महिला सबलीकरणापासून ते गाण्यापर्यंत अनेक विषयांवरच्या प्रश्नांनी त्यांनी दिलखुलास उत्तरं दिली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी