मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

VIDEO: मतदानाचा हक्क बजावल्यानंतर अमोल कोल्हेंची पहिली प्रतिक्रिया

शिरूर, 29 एप्रिल: लोकसभा निवडणुकीसाठी चौथ्या टप्प्यातील मतदान होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी नारायणगाव इथे आपल्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला आहे. प्रचाराला उदंड प्रतिसाद मिळाला आहे. ही परिवर्तनाची लाट आहे त्यामुळे परिवर्तन नक्की होईल असा विश्वास अमोल कोल्हे यांनी वक्त केला आहे. शिरूरमधून राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हे विरुद्ध शिवसेनेचे खासदार शिवाजी अढळराव पाटील अशी लढत आहे.

पुढे वाचा ...

First published:

Tags: Election 2019, Lok sabha election 2019, Maharashtra Lok Sabha election 2019, Shirur S13p36