• होम
  • व्हिडिओ
  • मराठमोळ्या पाहुणचारानं भारावला अक्षय कुमार, पाहा SPECIAL REPORT
  • मराठमोळ्या पाहुणचारानं भारावला अक्षय कुमार, पाहा SPECIAL REPORT

    News18 Lokmat | Published On: Nov 3, 2019 12:48 PM IST | Updated On: Nov 3, 2019 12:48 PM IST

    अनिस शेख (प्रतिनिधी) मावळ, 03 नोव्हेंबर: मराठमोळ्या पाहुणचारानं सुपरस्टार अक्षयकुमार चांगलाच भारावून गेला. मावळमधल्या शिळींब गावातल्या ढमाले कुटुंबानं अक्षयकुमारला चहापान केला. ढमाले कुटुंबाला त्यांच्या घरी आलेला पाहुणा सुपरस्टार असल्याचंही माहीत नव्हतं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी