• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : अजित पवारांनी सांगितली पूरग्रस्त निष्पाप मुलाची व्यथा
  • VIDEO : अजित पवारांनी सांगितली पूरग्रस्त निष्पाप मुलाची व्यथा

    News18 Lokmat | Published On: Aug 11, 2019 03:49 PM IST | Updated On: Aug 11, 2019 03:53 PM IST

    जितेंद्र जाधव, बारामती, 11 ऑगस्ट : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल कोल्हापूर आणि सांगली येथील पूरग्रस्त भागाचा दौरा केला. जयसिंगपूर येथील लहान मुलगा पुरामध्ये अडकला होता. त्याने अजित पवारांना महापुरामुळे त्याची झालेली अडचण सांगितली. 'माझी तर सात शाळा बुडली. पुस्तके वह्या संपूर्ण पाण्यामध्ये भिजले आहेत. मला ती कोण आणून देणार?' अशी व्यथा त्या लहानग्याने मांडली. पूरपरिस्थितीबद्दल बोलताना अजित पवारांनी हा किस्सा सांगितला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी