LIVE NOW

LIVE : गृहकलहाच्या चर्चांबद्दल बोलताना अजित पवार झाले भावुक; केला हा खुलासा

अजित पवार हे शरद पवार यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत.

Lokmat.news18.com | September 28, 2019, 5:20 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated September 28, 2019
auto-refresh

Highlights

मुंबई, 28 सप्टेंबर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या तडकाफडकी राजीनाम्यानंतर ते अज्ञातवासात गेले होते. मात्र आता अजित पवार हे शरद पवार यांच्या निवासस्थानी दाखल झाले. इथं शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार, भाऊ श्रीनिवास पवार आणि पवार कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते. त्यानंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडायचा निर्णय घेतला. मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटर इथं झालेल्या पत्रकार परिषदेला जयंत पाटील, धनंजय मुंडे, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड असे राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते.
Load More