प्रेमाचे बंध, अजितदादा-सुप्रियाताईंचं रक्षाबंधन

प्रेमाचे बंध, अजितदादा-सुप्रियाताईंचं रक्षाबंधन

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी अजित पवारांना राखी बांधतानाचा फोटो ट्विटरवर शेअर केले.

  • Share this:

07 आॅगस्ट : आज रक्षाबंधन. भावा-बहिणीच्या प्रेमाचा सण. सर्वसामान्य असोत, नाहीतर सेलिब्रिटीज. भावाबहिणीचं अतूट प्रेम सगळीकडे सारखंच.

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी अजित पवारांना राखी बांधतानाचा फोटो ट्विटरवर शेअर केले.सुप्रिया सुळेंनी आपल्या भावंडासोबत हा रक्षाबंधनाचा सण साजरा केला. यावेळी पवार कुटुंबीयातली सगळी भावंड एकत्र आल्याचं फोटोमधून दिसतंय.

First published: August 7, 2017, 10:42 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading