• होम
  • व्हिडिओ
  • पाणीप्रश्न पेटला, ग्रामस्थांचा जलसमाधी घेण्याचा इशारा
  • पाणीप्रश्न पेटला, ग्रामस्थांचा जलसमाधी घेण्याचा इशारा

    News18 Lokmat | Published On: Nov 17, 2018 09:51 AM IST | Updated On: Nov 17, 2018 09:51 AM IST

    अहमदनगर, 17 नोव्हेंबर : पाणी प्रश्न पुन्हा एकदा पेटला आहे. गोदावरी नदीतील बंधारे मोकळे करण्यास ग्रामस्थांनी विरोध केला आहे. कोल्हापूर पद्धतीच्या बंधा-यात काही प्रमाणात साठलेले पाणी नाशिक पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पोलीस बंदोबस्तात सोडण्यात येणार आहे. हे पाणी सोडण्यास नागरिकांनी विरोध दर्शवला आहे. नाऊर बंधा-यावर मोठ्या प्रमाणात आंदोलक ठाण मांडून बसले असून जलसमाधी घेण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading