News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: अखेर 8व्या दिवशी मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग सुरू, ड्रोनमधून पाहा हायवेचं दृश्य
  • VIDEO: अखेर 8व्या दिवशी मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग सुरू, ड्रोनमधून पाहा हायवेचं दृश्य

    News18 Lokmat | Published On: Aug 12, 2019 01:49 PM IST | Updated On: Aug 12, 2019 02:30 PM IST

    कोल्हापूर, 12 ऑगस्ट : अखेर 8 दिवसानंतर मुंबई बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग सुरू झाला आहे. कोल्हापूर इथं महामार्गावरून एकेरी वाहतूक तात्पुरती सुरू करण्यात आली आहे. इंधनांच्या गाड्या आणि गरजेच्या वस्तूंचे ट्रक कोल्हापूरकडे रवाना करण्यात आलेत. सध्या शिरोली जवळ महामार्गावर एक फूट पुराचं पाणी आहे. या पाण्यातूनच महामार्गावरची वाहतूक सुरू आहे. या महामार्गाचं ड्रोनच्या नजरेतून टिपलेलं हे दृश्य पाहूयात.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी