Home /News /maharashtra /

VIDEO: FRP थकवणाऱ्या साखर कारखान्यांवर साखर आयुक्तांकडून चाप

मुंबई, 7 मे: FRP थकवल्याप्रकरणी साखर आयुक्तांनी मोठी कारवाई केली आहे. आयुक्तांनी 14 कारखान्यांच्या जप्तीचे आदेश दिले आहेत. सोमवारी राजू शेट्टी यांनी साखर आयुक्तांची भेट घेतली होती या भेटीनंतर साखर आयुक्तांनी जप्तीचे आदेश दिले आहेत.

पुढे वाचा ...

    First published:

    Tags: Lok sabha election 2019, Raju Shetti

    पुढील बातम्या