मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर वॉल्वो बस पलटली, 6 प्रवाशी जखमी

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर वॉल्वो बस पलटली, 6 प्रवाशी जखमी

जखमींना नवी मुंबईच्या कामोठेतील एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी भरती करण्यात आलंय.

  • Share this:

04 एप्रिल : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर वॉल्वो बस पलटली झाल्यानं अपघात झालाय. या अपघातात बसमधील 6 प्रवाशी जखमी झाले आहेत. जखमींना नवी मुंबईच्या कामोठेतील एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी भरती करण्यात आलंय.

मुंबईवरून पुण्याच्या दिशेनं जाणाऱ्या लेनवर पनवेल पासून 5 किलोमीटरच्या अंतरावर हा अपघात झालाय. सिद्धेश्वर ट्रॅव्हल्सची ही बस आहे. या अपघातामुळे मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवर पनवेलनजीक वाहतूक कोंडी झालीय. ट्राफिक पोलीस सध्या वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करतायत.

जखमींची नावे

सारिका लोंढवे

निना गडदे

पूजा गडदे

शशिकांत खांडेकर

रविचंद्र इलगट

रमण सरगर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 4, 2018 10:12 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading