• होम
  • व्हिडिओ
  • घोडागाडी शर्यतीत झाला अपघात, रस्ता सोडून लोकांमध्ये घुसले घोडे; थरारक VIDEO
  • घोडागाडी शर्यतीत झाला अपघात, रस्ता सोडून लोकांमध्ये घुसले घोडे; थरारक VIDEO

    News18 Lokmat | Published On: Sep 3, 2019 01:42 PM IST | Updated On: Sep 3, 2019 01:51 PM IST

    कोल्हापूर, 03 सप्टेंबर: कोल्हापूर जिल्ह्यातील भडगाव ते सामानगड दरम्यान घोडागाडी शर्यतीत अपघात झाला. अंगावर काटा उभा राहील अशी अपघाताची दृश्य आहेत. 1 सप्टेंबरला ही घोडा गाडी शर्यत झाली होती. अपघात झाल्यावरही दोन जोड्या पुन्हा शर्यतीत धावू लागल्या. गडहिंग्लज तालुक्यातील भडगाव इथं हा थरार कॅमेरात कैद झाला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी