मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

1 मे रोजी श्रमदान करा, आमिर खानचं आवाहन

1 मे रोजी श्रमदान करा, आमिर खानचं आवाहन

 पाणी फाउंडेशनद्वारे गावांमध्ये सुरू असलेल्या पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत शहरवासीयांनी देखील श्रमदान करावं असं आवाहन अभिनेता आमिर खान यानं केलंय.

20 एप्रिल : पाणी फाऊंडेशनद्वारे गावांमध्ये सुरू असलेल्या पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत शहरवासीयांनी देखील श्रमदान करावं असं आवाहन अभिनेता आमिर खान यानं केलंय. १ मे रोजी महाराष्ट्र दिनी महाश्रमदान होणार असून दुष्काळग्रस्त गावांना प्राधान्य दिलं जाणाराय.

विद्यार्थी आणि नागरिकांनी आपल्या जिल्ह्यातील जवळच्या गावात जाऊन कमीत कमी ३ तास श्रमदान करावं असं आवाहन आमिरने केलं. पुण्यात सिंबायोसिस विद्यापीठात विद्यार्थ्यांशीही आमिरने संवाद साधला.

पाणी फाऊंडेशनद्वारे आमिर खान आणि किरण रावनं गावागावात जाऊन जनजागृती केलीय. लोकांचाही त्यांना चांगला पाठिंबा मिळालाय.

First published:

Tags: Aamir khan, Pani foundation, आमिर खान, पाणी फाऊंडेशन