Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरेंनी भरला उमेदवारी अर्ज, पाहा VIDEO
  • वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरेंनी भरला उमेदवारी अर्ज, पाहा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Oct 3, 2019 01:27 PM IST | Updated On: Oct 3, 2019 01:37 PM IST

    मुंबई, 03 ऑक्टोबर: वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरेंनी शिवसेनेकडून विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेही उपस्थित होत्या. वरळी मतदारसंघातून अजून विरोधकांनी अर्ज दाखल न केल्यानं निवडणूक बिनविरोध होणार का? याबाबत चर्चांना उधाण आलं आहे. मात्र वरळी मतदारसंघातून विरोधक खरंच कोणी उभं करणार की निवडणूक बिनविरोध होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी