• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: आदेश बांदेकरांनी घेतलं माऊलीचं दर्शन, टाळ-मृदंगात केला हरिनामाचा गजर
  • VIDEO: आदेश बांदेकरांनी घेतलं माऊलीचं दर्शन, टाळ-मृदंगात केला हरिनामाचा गजर

    News18 Lokmat | Published On: Jul 4, 2019 05:26 PM IST | Updated On: Jul 4, 2019 05:50 PM IST

    फलटण, 4 जुलै: महाराष्ट्राचे लाडके भाऊजी आदेश बांदेकर आज ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखी दिंडीत सहभागी झाले. फलटणजवळ निबोरे गावात माऊलींची पालखी आली असता आदेश बांदेकरांनी माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेतलं. तसेच दिंडीतील वारकर्यांसोबत टाळ वाजवत माऊली. माऊलींचा गजर करत वारीत सहभागी झाले. आदेश बांदेकर यांच्या सहभागाने वारकर्यांमध्येही उत्साह संचारला आणि त्यांनी भाऊजींसोबत ताल धरला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading