पुणे विद्यापीठ-बाणेर रस्त्यावर एकाचा खून; एक जखमी

पुणे विद्यापीठ-बाणेर रस्त्यावर एकाचा खून; एक जखमी

अफसर खान असं मयत व्यक्तीचं नाव आहे. अफसर खान आणि करीम सय्यद या दोघांवर सकाी कुकरीने वार केल्याची माहिती मिळते आहे.

  • Share this:

पुणे,18 सप्टेंबर: पुणे शहरात भल्या पहाटे विद्यापीठ ते बाणेर रस्त्यावर खुनाची घटना घडली आहे. 2 अज्ञात इसमानी येऊन  हल्ला केला.यातच एकाचा खून झाला आहे.

अफसर खान असं मयत व्यक्तीचं नाव आहे. अफसर खान आणि करीम सय्यद या दोघांवर सकाी कुकरीने वार केल्याची माहिती मिळते आहे. ही घटना सकाळी 5.30च्या सुमारास घडली आहे. दरम्यान करीम सय्द हा जखमी असून त्याच्यावर  दीनदयाळ रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

याआधी ही विद्यापीठ परिसरात अशा हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र या हल्ल्याचं नक्की कारण अजून कळू शकलेलं नाहीय

First published: September 18, 2017, 10:26 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading