• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: अकोल्यात 7 दिवसांचा लॉकडाऊन, फक्त अत्यावश्यक सेवा सुरू
  • VIDEO: अकोल्यात 7 दिवसांचा लॉकडाऊन, फक्त अत्यावश्यक सेवा सुरू

    News18 Lokmat | Published On: Feb 23, 2021 08:07 PM IST | Updated On: Feb 23, 2021 08:09 PM IST

    राज्यात कोरोना लॉकडाऊन पुन्हा लागू होईल की नाही? याचा निर्णय आता 8 दिवसांनंतरच होईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जनतेला इतक्या दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. 8 दिवसांमधील परिस्थिती पाहूनच योग्य तो निर्णय घेतला जाईल. मात्र तोपर्यंत जिथं कोरोनाची प्रकरणं पुन्हा वाढली आहेत, तिथल्या स्थानिक प्रशासनानं मात्र कठोर पावलं उचलली आहेत.काही ठिकाणी पूर्ण लॉकडाऊन तर काही ठिकाणी तात्पुरत्या कालावधीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नागरिकांवर कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी