• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: पालिका आणखी किती बळी घेणार? मॅनहोलमध्ये पडून 65 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
  • VIDEO: पालिका आणखी किती बळी घेणार? मॅनहोलमध्ये पडून 65 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

    News18 Lokmat | Published On: Jul 29, 2019 10:39 AM IST | Updated On: Jul 29, 2019 10:39 AM IST

    मुंबई, 29 जुलै: विक्रोळी घाटकोपर दरम्यान एलबीएस मार्गावर असलेल्या पालिकेच्या उघड्या मॅनहोलमध्ये पडून एक व्यक्ती वाहून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रदीप कामदार असं या मॅनहोलमध्ये वाहून गेलेल्या व्यक्तीचं नाव आहे. ते घटनास्थळापासून जवळच असलेल्या कल्पतरू अपार्टमेंटमध्ये राहत होते. मित्रांकडे पार्टीसाठी घराबाहेर पडले होते. परंतु रात्री जोराचा पाऊस असल्यामुळे ते घरी येण्यासाठी परत येत असताना ही घटना घडली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading