मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Nanded Rain : ओढ्याच्या पुरात कार वाहून गेली 5 पैकी 4 बचावले तर एकाचा मृत्यू

Nanded Rain : ओढ्याच्या पुरात कार वाहून गेली 5 पैकी 4 बचावले तर एकाचा मृत्यू

ओढ्याच्या पुरात कार वाहून चालकाचा मृत्यू झाला तर 4 जण कारमधून बाहेर पडू शकले त्यामुळे त्यांचा जीव थोडक्यात बचावला. (Nanded Rain) नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील ही घटना आहे.

ओढ्याच्या पुरात कार वाहून चालकाचा मृत्यू झाला तर 4 जण कारमधून बाहेर पडू शकले त्यामुळे त्यांचा जीव थोडक्यात बचावला. (Nanded Rain) नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील ही घटना आहे.

ओढ्याच्या पुरात कार वाहून चालकाचा मृत्यू झाला तर 4 जण कारमधून बाहेर पडू शकले त्यामुळे त्यांचा जीव थोडक्यात बचावला. (Nanded Rain) नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील ही घटना आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nanded, India
  • Published by:  Sandeep Shirguppe

नांदेड, 20 सप्टेंबर : ओढ्याच्या पुरात कार वाहून चालकाचा मृत्यू झाला तर 4 जण कारमधून बाहेर पडू शकले त्यामुळे त्यांचा जीव थोडक्यात बचावला. (Nanded Rain) नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील ही घटना आहे. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील हाडोळती येथील 5 युवक लग्नासाठी  मुखेड तालुक्यातील बाऱ्हाळी मध्ये आले होते. लग्न आटोपून ते परत गावकडे निघाले. लातूरकडे जात असताना दापका राजा येथील ओढ्याच्या पुरात कार अडकली. यामध्ये कारचालकाला बाहेर येता न आल्याने तो वाहून गेला. तर 4 जणांचा जीव वाचला.

याबाबत अधिक माहिती अशी, ओढ्याच्या पुरात कार वाहून चालकाचा मृत्यू झाला तर 4 जण कारमधून बाहेर पडू शकले त्यामुळे त्यांचा जीव थोडक्यात बचावला. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील ही घटना आहे. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील हाडोळती येथील 5 युवक लग्नासाठी  मुखेड तालुक्यातील बाऱ्हाळी मध्ये आले होते. लग्न आटोपून ते परत गावकडे निघाले. लातूरकडे जात असताना दापका राजा येथील ओढ्याच्या पुरात कार अडकली. यामध्ये कारचालकाला बाहेर येता न आल्याने तो वाहून गेला. तर 4 जणांचा जीव वाचला.

हे ही वाचा : Nashik : खेळता खेळता बाळाने नेलकटर गिळलं, पुढे जे झालं ते थरारक

पुलावर चिखल आणि पाणी असल्याने कार पुरात वाहून जाऊ लागली. पुरात कार जात असताना 4 जण तात्काळ बाहेर निघाले. मात्र कार चालक बाहेर पडू शकला नाही. कारसह कारचालक वाहून गेला. आज कार ओढ्यात मिळून आली. कारचालक अजहर सत्तार शेख याचा मृत्यू झाला. कारमध्येच त्याचा मृतदेह आढळला. ग्रामस्थ आणि प्रशासनाने कार पाण्यातून बाहेर काढली.

नाशिकमध्येही कॉलेज तरूणी गेली वाहून

नाशिक जिल्ह्यात मागच्या कित्येक दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. यामुळे नद्या, ओढे, नाले तुडूंब भरून वाहत आहेत. (Nashik Flood) दरम्यान पाण्याचा अंदाज न आल्याने काहीजण वाहून गेल्याच्याही घटना घडल्या आहेत. दरम्यान नाशिक जिल्ह्यातील अकरावीत शिकणारी मुलगी पुराच्या पाण्यातून जात असताना वाहून गेल्याची घटना घडली आहे.

यामध्ये तिचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. नाशिकच्या (Nashik) निफाड तालुक्यात ही घटना घडली आहे. तन्वी विजय गायकवाड असे या अकरावीत शिकणाऱ्या तरुणीचे नाव आहे. याबाबत प्रशासनाकडून सूचना देण्यात आल्या होत्या तरीही त्या मुलीने गाडी नेल्याने ही घटना घडली.

हे ही वाचा : ग्रामपंचायत निवडणुकीत पराभवामुळे राडा, पोलिसांवर केली दगडफेक, 3 जखमी

दहावीला चांगले मार्क मिळाल्याने तन्वी विजय गायकवाड ही मुलगी शहराच्या ठिकाणी असलेले काकासाहेब वाघ कनिष्ठ महाविद्यालयात ती अकरावीला सायन्स करत होती. तन्वी निफाड तालुक्यातील शिवडी ह्या मामाच्या घरातून सोमवारी (19 सप्टेंबर) सकाळी महाविद्यालयात जाण्यासाठी इलेक्ट्रिक दुचाकीने निघाली होती.

First published:

Tags: Nanded, Rain fall, Rain flood