मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Raigad boat : हरिहरेश्वर किनाऱ्यावर संशयास्पद बोटीमध्ये सापडल्या 3 एके 47 रायफल्स

Raigad boat : हरिहरेश्वर किनाऱ्यावर संशयास्पद बोटीमध्ये सापडल्या 3 एके 47 रायफल्स

ही बोट किनाऱ्यावर आणण्याात आली आहे. या संशयास्पद बोटीमध्ये 3 एके 47 रायफल्स आणि 225 राऊंडस आढळून आले आहे.

    रायगड, 18 ऑगस्ट : रायगडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वरच्या समुद्र किनाऱ्यावर संशयास्पद बोट आढळून आली आहे. या बोटीमध्ये . या संशयास्पद बोटीमध्ये 3 एके 47 रायफल्स आणि 225 राऊंडस आढळून आले आहे. घटनेची माहिती मिळताच हरिहरेश्वरच्या समुद्र किनाऱ्यावर पोलिसांनी धाव घेतली. संशयास्पद बोट पाण्यातून बाहेर काढण्यात आली आहे. डी वाय एस पी. तहसीलदार एसआरटी टीम अध्यक्ष सुहेब हमदुले आणि स्थानिक नागरिक घटनास्थळी दाखल झाल आहे. ही बोट पाण्यातून बाहेर काढण्यात आली आहे. बोटीची पाहणी केली जात आहे. ही बोट किनाऱ्यावर आणण्याात आली आहे. या संशयास्पद बोटीमध्ये 3 एके 47 रायफल्स आणि 225 राऊंडस आढळून आले आहे. या बोटीमध्ये एक पेटी आढळली होती. पेटी उघडली असता त्यामुळे या 3 एके 47 रायफल्स सापडल्या आहेत. ही बेवारस कुणाची आहे, कुठून आली, याबद्दल अद्याप कोणतीही माहिती अद्याप मिळू शकली नाही. पोलीस या घटनेचा तपास करत आहे. जिल्हाभरात नाकाबंदी करण्यात आली आहे. रायगडमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या