वर्ध्यात 28 वर्षीय युवकाची निर्घृण हत्या, मारेकऱ्यांनी कुऱ्हाडीने केले वार

वर्ध्यात 28 वर्षीय युवकाची निर्घृण हत्या, मारेकऱ्यांनी कुऱ्हाडीने केले वार

कुऱ्हाडीने वार करुन एका 28 वर्षीय युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. नितीन नागोसे असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे.

  • Share this:

वर्धा, 4 मे- कुऱ्हाडीने वार करुन एका 28 वर्षीय युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. नितीन नागोसे असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे.

मिळालेली माहिती अशी की, तळेगाव पोलीस स्टेशनअंतर्गत जळगाव बेलोरा येथे शनिवारी सकाळी ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. जुन्या वादातून हत्या केल्याचा संशय पोलीस व्यक्त केला आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...|

VIDEO: सापांचं अनोखं प्रेम, सर्पमीलनाचा दुर्मीळ प्रसंग कॅमेऱ्यात कैद

First published: May 4, 2019, 1:53 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading