मालेगावात 25 वर्षाच्या शेतकऱ्याची आत्महत्या

मालेगावात 25 वर्षाच्या शेतकऱ्याची आत्महत्या

मालेगावात नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून 25 वर्षाच्या तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केलीये.

  • Share this:

17 एप्रिल : मालेगावात नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून 25 वर्षाच्या तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केलीये.मनोज शांताराम सावंत असं या शेतकऱ्याचं नाव असून या शेतकऱ्याने शेततळ्यात उडी मारून आपलं जीवन संपवलं.

मालेगाव तालुक्यातील वाके येथील ही घटना आहे.तर याच मालेगावात आज संघर्ष यात्रा येतेय. तर दुसरीकडे या तरुण शेतकऱ्याने आत्महत्त्या केल्यामुळे मालेगावात खळबळ उडाली आहे.

First published: April 17, 2017, 12:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading