दिल्ली कोण गाठणार ? पाहा राज्यातील बिग फाईट्स

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: May 16, 2014 07:58 AM IST

new6loksbha_election_big_fights

16 मे : लोकसभा निवडणुकीच्या निकाल आठ वाजता सुरू होणार आहे. राज्यातील 48 जागांचा निकाल थोड्याच वेळात जाहीर होणार आहे. राज्यात कुणाची लढत कुणासोबत आहे ? कोण जिंकणार कोण हरणार ? तुमच्या मतदारसंघात कोणते उमेदवार आहे ? कोणता उमेदवार दिल्ली गाठणार आहे याची उत्सुक्ता सर्वांना लागली आहे एक नजर टाकूया या उमेदवारांच्या लढतीवर..

दक्षिण-मध्य मुंबई

 • एकनाथ गायकवाड - काँग्रेस
 • Loading...

 • राहुल शेवाळे - शिवसेना
 • आदित्य शिरोडकर - मनसे

पुणे

 • विश्वजीत कदम - काँग्रेस
 • अनिल शिरोळे - भाजप
 • दीपक पायगुडे - मनसे
 • सुभाष वारे - आप

नागपूर

 • विलास मुत्तेमवार - काँग्रेस
 • नितीन गडकरी - भाजप
 • अंजली दमानिया - आप

नाशिक

 • छगन भुजबळ - राष्ट्रवादी काँ
 • हेमंत गोडसे - शिवसेना
 • विजय पांढरे - आप
 • डॉ.प्रदीप पवार - मनसे

 

बीड

 • भाजप – गोपीनाथ मुंडे
 • काँग्रेस – सुरेश धस
 • आप – नंदू माधव

नांदेड

 • काँग्रेस – अशोक चव्हाण
 • भाजप – डी. बी. पाटील
 • बसपा – डॉ. हंसराज वैद्य

उस्मानाबाद

 • राष्ट्रवादी – पद्मसिंह पाटील
 • शिवसेना – प्रा. रविंद्र गायकवाड

बारामती

 • राष्ट्रवादी – सुप्रिया सुळे
 • राष्ट्रीय समाज पक्ष – महादेव जानकर
 • आप -सुरेश खोपडे

रत्नागिरी-सिंधुदुर्ग

 • काँग्रेस -निलेश राणे
 • शिवसेना – विनायक राऊत

पुणे -

 • काँग्रेस – विश्वजीत कदम
 • भाजप – अनिल शिरोळे
 • मनसे – दीपक पायगुडे
 • आप – सुभाष वारे

मावळ -

राष्ट्रवादी – राहुल नार्वेकर

शिवसेना – श्रीरंग बारणे

शेकाप – लक्ष्मण जगताप

आप – मारुती भापकर

शिर्डी

 • काँग्रेस – भाऊसाहेब वाकचौरे
 • शिवसेना – सदाशिव लोखंडे

सोलापूर

 • काँग्रेस – सुशीलकुमार शिंदे
 • भाजप – शरद बनसोडे
 • आप – ललित बाबर

माढा

 • राष्ट्रवादी – विजयसिंह मोहिते पाटील
 • स्वाभिमानी शेतकरी संघटना – सदाभाऊ खोत
 • आप – ऍड.सविता शिंदे
 • अपक्ष – प्रताप सिंह मोहिते पाटील

हातकणंगले

 • स्वाभिमानी शेतकरी संघटना – राजू शेट्टी
 • काँग्रेस – कलाप्पा आवाडे
 • आप – रघुनाथ पाटील
 • अपक्ष – सुरेश पाटील

सातारा

 • राष्ट्रवादी – उदयनराजे भोसले
 • आरपीआय – अशोक गायकवाड
 • आप – राजेंद्र चोरगे
 • अपक्ष – संदीप मोझर
 • अपक्ष – पुरुषोत्तम जाधव
 • अपक्ष – वर्षा माडगूळकर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 16, 2014 07:05 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...