• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : डोन्ट वरी वाहनधारकांनो, दिवाकर रावतेंनी केली मोठी घोषणा
  • VIDEO : डोन्ट वरी वाहनधारकांनो, दिवाकर रावतेंनी केली मोठी घोषणा

    News18 Lokmat | Published On: Sep 11, 2019 09:49 PM IST | Updated On: Sep 11, 2019 09:49 PM IST

    मुंबई, 11 सप्टेंबर : दहापट दंडामुळे वादात सापडलेला केंद्रीय मोटार वाहन कायदा तुर्तास राज्यात लागू होणार नाही, अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली. नवीन कायद्याबाबत केंद्राशी पत्रव्यवहार सुरू असून मोठ्या दंडाच्या रकेमबाबत पुनर्विचार करावा, अशी मागणीही केंद्राकडे केल्याचं रावतेंनी सांगितलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी