• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : मनसे उतरणार निवडणुकीच्या मैदानात, असा असेल प्लॅन?
  • SPECIAL REPORT : मनसे उतरणार निवडणुकीच्या मैदानात, असा असेल प्लॅन?

    News18 Lokmat | Published On: Sep 11, 2019 08:29 PM IST | Updated On: Sep 11, 2019 08:34 PM IST

    अक्षय कुडकेलवार,मुंबई, 11 सप्टेंबर : महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे. बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी करणारी मनसे ईव्हीएमच्या माध्यमातून मतदारांचा कौल घेईल. विधानसभा निवडणुकीसाठी मनसेच्या संभाव्य उमेदवारांची यादी पुढे येत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी