‘ए गणपत चल दारू ला’, त्या एका ट्विटवरून रवी शास्त्री पुन्हा झाले ट्रोल!

विंडिज दौरा संपल्यानंतर सध्या मज्जा-मस्ती करणाऱ्या भारतीय संघाचे कोच सध्या ट्विटरवर ट्रोल होत आहेत.

News18 Lokmat | Updated On: Sep 5, 2019 09:57 AM IST

‘ए गणपत चल दारू ला’, त्या एका ट्विटवरून रवी शास्त्री पुन्हा झाले ट्रोल!

रवी शास्त्री यांची पुन्हा प्रशिक्षक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर भारतानं वेस्ट इंडिज विरोधात टी-20, एकदिवसीय आणि कसोटी मालिका आपल्या खिशात घातली.

हा दौरा संपल्यानंतर रवी शास्त्री आणि भारतीय संघ कॅरेबियन भूमीत मजा करताना दिसत आहेत. यातच रवी शास्त्रींच्या एका फोटोमुळं ते सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत.

रवी शास्त्री यांनी स्वत: ट्वीट केलेल्या एक फोटोमध्ये हातात बिअरचा ग्लास पकडलेला आहे. या फोटोवर सोशल मीडियावर मीम तयार होत आहे.

शास्त्रींनी पोस्ट केलेल्या या फोटोवर लोकांनी विविध पोस्टर बनवत, त्यांना ट्रोल करण्यात सुरुवात केली आहे.

तर काहींनी दारूड्या, म्हणतं रवी शास्त्रींनी ट्रोल केले आहे.

Loading...

तर, काहींने असे कोच सर्वांना हवे असे ट्वीट केले आहे.

काहींनी तुम्ही सुधारणार नाही, असे मीम तयार केले आहे.

एका चाहत्यानं ए गणपत चल दारूला, असे ट्वीट केसे आहे.

याआधीही हातात बिअरचे ग्लास असलेले फोटो रवी शास्त्रींचे व्हायरल झाले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 5, 2019 09:35 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...