• VIDEO : व्यायाम करताय मग झुम्बा डान्स करूनच पहा

    News18 Lokmat | Published On: Aug 7, 2018 07:56 AM IST | Updated On: Aug 7, 2018 07:56 AM IST

    07 ऑगस्ट : आपल्या शरीरासाठी व्यायाम हा अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे दिवसातून किमान 10 मिनिटं तरी का होईना व्यायाम करणं महत्त्वाचं आहे. पण आपल्या रोजच्या कामामुळे व्यायामासाठी वेळ देता येत नाही अशा तक्रारी आपण सतत करतो असतो. पण या सगळ्यातून स्वत:ला फिट आणि आनंदी ठेवायचं असेल तर झुम्बा डान्स करत व्यायाम करणं योग्य राहिलं. पण करण्यासाधी वार्मअप करणं महत्त्वाच आहे. त्याने शरीराला लवचिकता येते. संगीताच्या तालावर व्यायाम केल्याने तुम्ही आनंदी व्हाल. त्याने शरीराचा चांगला काडिर्ओ व्यायाम होतो. आणि अर्थात फन विथ एक्ससाईज करण्यासाठी कोणाला नाही आवडणार.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी