...म्हणून मुलं त्यांच्याहून जास्त वयाच्या मुलीच्या प्रेमात पडतात

प्रेमाला वयाचं आणि वेळेचं बंधन नसतं असं म्हटलं जातं. काहींना ही गोष्ट पटते तर काही या गोष्टींना कडाडून विरोध करतात.

  • Share this:

प्रेमाला वयाचं आणि वेळेचं बंधन नसतं असं म्हटलं जातं. काहींना ही गोष्ट पटते तर काही या गोष्टींना कडाडून विरोध करतात. पण शेवटी ज्या दोन व्यक्ती भेटायच्या असतात त्या एकत्र येतातच.

यातही अनेक मुलं त्यांच्याहून वयाने मोठ्या असलेल्या मुलींच्या प्रेमात पडतात. पण असं का होतं याचीही काही कारणं आहेत. हीच कारणं आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

गोष्टी चांगल्या पद्धतीने समजून घेणं- कमी वयाच्या मुलांपेक्षा जास्त जग पाहिल्याने वयाने मोठ्या असलेल्या मुलींमध्ये गोष्टी अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेण्याची समज असते. वाईट परिस्थितीतही भांडणाशिवाय शांतपणे बोलून समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतात.

नात्याला प्राधान्य देणं- आयुष्यात नात्यापेक्षा जास्त मोठं काहीच नाही याची वयाने मोठ्या मुलींना पूर्ण कल्पना असल्यामुळे त्या प्रत्येक नात्याचा गांभिर्याने विचार करतात. नात्यासाठी असणारी त्यांची प्रत्येक कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडतात. अधिक वयाच्या मुलींसाठी नाती फार महत्त्वाची असतात. त्यामुळेच मुलं अनेकदा त्यांच्याहून वयाने मोठ्या असलेल्या मुलीकडे आकर्षित होतात.

भावनिकरित्या मजबूत- वयाने मोठ्या मुली या भावनिकरिक्ताय जास्त मजबूत असतात. ते आपल्या पार्टनरला कठीण काळात भावनिकरित्या आधार देतात. पुरुषांनाही भावनिकरित्या खंबीर असणाऱ्या महिला आवडतात.

आत्मविश्वास असणं- वयाने मोठ्या असलेल्या मुलींमध्ये आत्मविश्वास फार असतो. या आत्मविश्वासाच्या जोरावरच त्या आयुष्यात अनेक गोष्टी मिळवतात. त्यांच्या हिंमतीच्याही प्रेमात मुलं पडतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 18, 2019 03:32 PM IST

ताज्या बातम्या