Travel Tips: एकट्याने फिरण्याचा करताय प्लॅन, तर कधीही करू नका ही चूक

अनोळखी रस्त्यांवर चालणं आणि नव्या गोष्टी अनुभवणं ही ज्यांची आवड असते ते कठीण प्रसंगांमध्येही आयुष्याकडे सकारात्मकतेने पाहतात.

News18 Lokmat | Updated On: Sep 28, 2019 12:07 PM IST

Travel Tips: एकट्याने फिरण्याचा करताय प्लॅन, तर कधीही करू नका ही चूक

Things Not to Forget Before Trip: काहींच्या आयुष्यात फिरणं हे त्यांच्या जगण्याचं एक कारण असतं. अनोळखी रस्त्यांवर चालणं आणि नव्या गोष्टी अनुभवणं ही ज्यांची आवड असते ते कठीण प्रसंगांमध्येही आयुष्याकडे सकारात्मकतेने पाहतात. फिरायला तर सगळ्यांनाच आवडतं.

धकाधकीच्या जीवनातून मनःशांतीसाठी अनोळखी ठिकाणी जायला अनेकांनाच आवडतं. मात्र पूर्ण तयारीने गेलात तर तुम्ही ट्रीपचा पूर्ण आनंद घेऊ शकता. पॅकिंगवेळी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत त्याबद्दल बोलू.

एकटं फिरण्याचं प्लॅनिंग करत असाल तर तुमच्याकडे फर्स्ट एड किट असणं अत्यंत आवश्यक आहे. जंगल, पर्वत रांगा अशा कोणत्याही ठिकाणी तुम्ही फिरायला गेलात आणि तिथे तुम्हाला काही दुखापत झाली तर हाच फर्स्ट एड किट उपयोगी येणार आहे.

ट्रॅव्हलिंगशी निगडीत अॅप तुमच्या मोबाइलमध्ये असणं आवश्यक आहे. विमानतळावर जाण्यासाठी, ड्रायव्हिंगसाठी तसेच हॉटेल शोधण्यासाठी अनेक अॅप तुम्हाला उपयोगी पडू शकतात.

जर तुम्ही ट्रेकिंगला जात असाल तर चांगल्या दर्जाचे शूज असणं अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा तुम्हाला ट्रेकमध्ये चालताना त्रास होऊ शकतो. त्यामुळे तुमच्याकडे चांगल्या कंपनीचे शूज असतील याकडे लक्ष द्या.

Loading...

तुमचा मोबाइल चार्ज असणं फार आवश्यक आहे. यामुळे स्वतः सोबत नेहमी बॅटरी सेव्हर ठेवा. मोबाइल स्विच ऑफ झाल्यास पावर बँक कामी येतो.

एकट्याने फिरण्याचं प्लॅनिंग करत असाल तर फार सामान स्वतःसोबत बाळगू नका. पण त्यातही काही बॅग तुमच्यासोबत असतील तर लगेज डिवाइसचा वापर नक्की करा. कुठे तुमची बॅग हरवली किंवा राहून गेली तर या डिवाइसच्या मदतीने तुम्ही ती परत मिळवू शकता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 28, 2019 12:07 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...