आज जेवणाची ही प्राचीन पद्धत सारेच विसरले, जाणून घ्या कधी आणि कसं जेवायचं!

जेवण नेहमी पूर्व किंवा उत्तरेकडे तोंड करून केलं पाहिजे. तसेच आंघोळीच्याआधी जेवायला बसू नये.

  • Share this:

हात, पाय आणि तोंड स्वच्छ धुवून जेवायला बसावं. असं करणारे दीर्घजीवी असतात असं म्हटलं जातं. ओले हात, पाय घेऊन तुम्ही जेवायला बसलात तरी ओले पाय घेऊन झोपायला जाऊ नये.

दिवसातून फक्त दोन वेळा जेवावे. त्यातही सकाळी आणि संध्याकाळी जेवायला प्राधान्य द्यावं. ज्या व्यक्ती या नियमांचं पालन करतात त्यांचं आरोग्य सुदृढ होतं. याशिवाय ओल्या पायांनी जेवायला बसणाऱ्या व्यक्तीला दीर्घायुषी होतो.

याशिवाय सुक्या पायांनी कधीही जेवणाला बसू नये. तसेच अंधाऱ्या खोलीत किंवा घरात जेवायला बसू नये.

याशिवाय सुक्या पायांनी कधीही जेवणाला बसू नये. तसेच अंधाऱ्या खोलीत किंवा घरात जेवायला बसू नये.

जेवण नेहमी पूर्व किंवा उत्तरेकडे तोंड करून केलं पाहिजे. तसेच आंघोळीच्याआधी जेवायला बसू नये.

जेवण नेहमी पूर्व किंवा उत्तरेकडे तोंड करून केलं पाहिजे. तसेच आंघोळीच्याआधी जेवायला बसू नये.

जेवणाची वस्तू काखेत ठेवून खाऊ नये. तुटलेल्या तसेच तडागेलेल्या भांड्यांमध्ये कधीही जेवू नये.

ताटात वाढलेल्या जेवणाला कधीही नाव ठेवू नये. तुमच्या आवडीचं जेवण असो किंवा नाही पण प्रेमाने ताटात वाढलेलं पूर्ण जेवण संपवलं पाहिजे.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 20, 2019 06:54 PM IST

ताज्या बातम्या