चेहऱ्यावरची लव काढण्यासाठी 'हा' आहे हमखास घरगुती उपाय

घरातच सौंदर्य वाढवणाऱ्या बऱ्याच गोष्टी आहेत. चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी याचा वापर करा

News18 Lokmat | Updated On: Mar 8, 2019 08:44 PM IST

चेहऱ्यावरची लव काढण्यासाठी 'हा' आहे हमखास घरगुती उपाय

निसर्गानंच सौंदर्यवृद्धीसाठी बऱ्याच गोष्टी दिल्यात. अंड जसं शरीराला उपयोगी आहे, तसंच अंड्यामुळे चेहराही उजळतो.

अंड्यातला पांढरा भाग आणि लिंबू पाणी एकत्र करा. चेहऱ्यावर हे मिश्रण लावा. थोड्या वेळानं ते धुवून टाका. चेहऱ्यावर एक प्रकारचा ग्लो येईल.

तुमची त्वचा तेलकट असेल तर हे मिश्रण खूपच उपयोगी पडेल. कारण तेलकट त्वचेवर मुरमं येतात. त्यापासून मुक्तता मिळू शकते.

Loading...

अंड्याचा पांढरा भाग त्वचेला लावला तर त्वचेतलं तेल बाहेर येतं. चेहरा उजळतो.

अंड्यातला पिवळा भाग चेहऱ्याला लावा. सुकल्यावर छंड पाण्यानं धुवा. चेहरा उजळून निघेल.

अंड्याच्या मिश्रणात हळद, लिंबूही एकत्र करू शकता.

चेहऱ्यावरची नको असलेली लव काढण्यासाठी अंड्यातला पांढरा भाग चेहऱ्याला लावा. तो सुकला की केसांच्या ठिकाणचा मास्क ओढून काढा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 8, 2019 08:44 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...