डासांपासून सुटका हवी? पेस्ट कंट्रोलपेक्षा आधी हे घरगुती उपाय करून बघा

World mosquito Day या दिवशी मलेरिया पसरवणाऱ्या डासांचा शोध लागला. डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुन्या या भयानक आजारांना दूर ठेवण्यासाठी डासांना पळवायला हवं. 'या' आहेत काही घरगुती टिप्स

News18 Lokmat | Updated On: Aug 20, 2019 05:59 PM IST

डासांपासून सुटका हवी? पेस्ट कंट्रोलपेक्षा आधी हे घरगुती उपाय करून बघा

डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनिया सारखे गंभीर आजार डासांमुळे मोठ्या प्रमाणात पसरतात. अशात डासांपासून सुटका मिळविण्साठी कॉइल, रिपेलेंट्स इ.चा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र, यातून निघणाऱ्या विषारी धुरामुळे अनेकांना श्वास घ्यायला त्रास होतो.

डासांना दूर ठेवण्यासाठी हे आहेत काही घरगुती उपाय -  रात्री झोपण्याआधी आपल्या त्वचेवर सोयाबीनच्या तेलाने मॉलिश करा. यामुळे डास रात्रभर तुमच्याजवळ फिरकणार नाहीत आणि त्यामुळे तुम्हाला शांत झोपही लागेल.

झेंडूच्या फूलांचा वासामुळे डांस दूर पळतात. अंगणाल्या बागेत किंवा घरातील कुंडीत झेंडूची झाडं लावली तर घराची शोभा तर वाढतेच शिवाय डासांचं त्रास कमी होतो.

पुदिन्याचा उग्र गंधामुळेही डास दूर पळतात. रात्री झोपण्याआधी हाता-पायांना 1-2 पुदिन्याची पानं चोळावी. ज्यामुळे रात्रभर तुमच्याजवळ डास फिरकत नाही.

डासांपासून मुक्ती मिळविण्यासाठी जर तुम्हाला घरच्या घरी स्वस्त आणि प्रभावी रिफिल बनवायचं असेल तर एका रिकाम्या रिफिलमध्ये निलगिरीचं तेल घ्या त्यात लिंबाचा रस मिसळा. रात्री झोपतांना ते रिफिल मशिनमध्ये लावा आणि मग पहा काय फरक पडतो.

Loading...

झोपण्याआधी बेडरुमचे दार आणि खिडक्या बंद करून थोडा कापूर जाळा आणि जरावेळाने परत उघडा. असं केल्याने डास पळून जातील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 20, 2019 03:00 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...