जोडीदाराशी बोलताना भान राखा, रागातही असं काही बोलू नका

शब्दांमध्ये (Word) इतकी ताकद असते की नाती (relation) जुळतातही आणि तुटण्यासही वेळ लागत नाही.

  • Share this:

आय हेट यू - कितीही राग आला तरी असं बोलू नका. या शब्दांमुळे तो खूप हर्ट होईल. नंतर तुम्ही सॉरी बोललात तरी त्याचा फारसा परिणाम होत नाही, जोडीदाराच्या मनात तो शब्द कायम राहतो. प्रेम आणि विश्वास दोन्ही कमी होऊ शकतात.

माझ्याशिवाय काहीच करू शकत नाही - तुम्ही तुमच्या जोडीदाराला एखाद्या गोष्टीत मदत करत असाल, तर असं वारंवार बोलून दाखवणं चांगलं नाही, यामुळे त्यांचा स्वाभिमान दुखावू शकतो.

मला माझ्या 'एक्स'ची आठवण येते - पहिलं प्रेम विसरता येत नाही, मात्र तरीही तुम्ही तुमच्या आताच्या जोडीदारासमोर त्या प्रेमाची आठवण काढू नका. तुमच्या आताचा जोडीदाराची एखादी गोष्ट आधीच्या जोडीदाराची आठवण करून देत असेल, तरीदेखील ते तुमच्या मनात ठेवा, त्याला बिलकुल सांगू नका.

मी रडत असतो किंवा असते - आपला दुःख आपण सर्वांनाच सांगतो असं नाही. मात्र जोडीदारासोबत जसं आपण आपला आनंद शेअर करतो, तसंच दुःखही. तुमचा जोडीदारही त्याच्या मनातील दुःख तुमच्यासमोर व्यक्त करत असेल, तर तू काही नेहमी रडत असते किंवा रडत असतो असं बोलू नका.

तो मुलगा किंवा ती मुलगी किती हॉट आहे - रिलेशनशिपमध्ये एक अपेक्षा असते ती म्हणजे आपल्या जोडीदाराचं लक्ष फक्त आपल्यावर असावं, दुसऱ्या कुणावरच नाही. त्यामुळे दुसऱ्या कुणा व्यक्तीला पाहून आपल्या जोडीदारासमोर तिचं कौतुक करा. स्वतःच्या जोडीदाराकडे लक्ष द्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 25, 2020 10:29 PM IST

ताज्या बातम्या