पुरुषांच्या या 5 गोष्टींवर जीव ओततात मुली, तुम्हीही घ्या जाणून!

महिला पुरुषांमध्ये नक्की कोणती गोष्ट पाहतात आणि त्या कोणत्या गुणांच्या प्रेमात पडतात हा प्रश्न अनेकांनाच पडतो.

News18 Lokmat | Updated On: Sep 27, 2019 10:24 PM IST

पुरुषांच्या या 5 गोष्टींवर जीव ओततात मुली, तुम्हीही घ्या जाणून!

महिला पुरुषांमध्ये नक्की कोणती गोष्ट पाहतात आणि त्या कोणत्या गुणांच्या प्रेमात पडतात हा प्रश्न अनेकांनाच पडतो. आज नेमकी हीच गोष्ट जाणून घेऊया की, मुलांमध्ये अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यावर मुली पूर्णपणे फिदा होतात.

महिला या पुरुषांच्या लुकपेक्षा ते किती मैच्युअर आहेत याकडे अधिक लक्ष देतात. कारण महिलांना पुरुषांचा समजूतदारपणा जास्त आकर्षित करतो. महिलांना भावनिकरित्या कमकूवत मुलं फारशी आवडत नाहीत.

याशिवाय त्यांच्या मित्र- परिवारासोबत एखादा मुलगा कसा व्यवहार करतात याकडेही त्यांचं लक्ष असतं. जर मुलाने तिच्या मित्र-परिवाराबद्दल प्रेम आणि आदर व्यक्त केला तर मुलगी लगेच इम्प्रेस होते.

मुलींना अशी मुलं अजिबात आवडत नाहीत जी इकडे- तिकडे पाहून बोलतात. जो मुलगा डोळ्यात बघून न बोलता शरीराच्या विशिष्ट अवयवाकडे पाहून बोलतो ती मुलं मुलींना कधीच आवडत नाहीत. अशा मुलांशी मुली फारसं बोलतंही नाहीत.

महिलांना असे पुरुष आवडतात जे शारीरिकरित्या फिट असतात. आपल्या फिटनेसकडे दुर्लक्ष करणाऱ्या पुरुषांकडेही महिला दुर्लक्ष करतात.

Loading...

या सर्वापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक पावलांवर त्यांच्यासोबत असणाऱ्या पुरुषांच्या महिला प्रेमात पडतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 27, 2019 10:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...