प्रेग्नसीनंतर महिलांच्या स्वभावात होतात हे बदल, पुरुषांनीही जाणून घेणं आवश्यक

सर्वसामान्यपणे असं म्हटलं जातं की, एकदा का मूल झालं की पत्नीसोबत पहिल्यासारखे शारीरिक संबंध राहत नाही. पण...

News18 Lokmat | Updated On: Aug 18, 2019 08:54 PM IST

प्रेग्नसीनंतर महिलांच्या स्वभावात होतात हे बदल, पुरुषांनीही जाणून घेणं आवश्यक

सर्वसामान्यपणे असं म्हटलं जातं की, एकदा का मूल झालं की पत्नीसोबत पहिल्यासारखे शारीरिक संबंध राहत नाही. पण नुकत्याच झालेल्या एका संशोधनात हे विचार पूर्णपणे चुकीचं असल्याचं सांगण्यात आलं आहे. संशोधनानुसार, बाळाच्या जन्मानंतर शारीरिक संबंध ठेवण्यात आधीपेक्षा जास्त आनंद मिळतो.

घरात नवीन पाहुणा आल्याने जबाबदाऱ्या वाढतात. ज्यामुळे पती- पत्नीला एकमेकांसाठी पुरेसा वेळ मिळत नाही. मात्र नुकत्याच झालेल्या एका संशोधनात हे सिद्ध धालं आहे की, मुलं झाल्यानं सेक्स लाइफ अधिक चांगलं होतं.

Peanut नावाच्या एका अॅपने केलेल्या संशोधनात ज्या आई झाल्यात अशा 1 हजार महिलांना समाविष्ट करून घेतलं होतं.

यातील 74 टक्के महिलांचं म्हणणं आहे की, बाळाच्या जन्मानंतर त्यांच्या सेक्स लाइफमध्ये कोणताही बदल झाली नाही. उलट आधीपेक्षा जास्त चांगली झाली.

यापैकी बहुतेक स्त्रिया या आठवड्यातून एक ते दोनवेळा पतीसोबत शारीरिक संबंध ठेवतात.

Loading...

या उलट ज्या महिलांनी सांगितलं की, त्यांची सेक्स लाइफ पूर्वीसारखी राहिली नाही, त्याचं मुख्य कारण अपुरी झोप होती.

बाळाच्या संगोपनामुळे त्यांना पुरेशी झोप मिळत नव्हती. यामुळे जोडीदारासोबत त्या पुरेसा वेळ घालवू शकत नव्हत्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 18, 2019 08:51 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...