सख्ख्या भावाच्या मुलाला जन्म देणारी ही महिला, कारण ऐकून तुम्हीही व्हाल थक्क!

Briton ब्रिटनच्या कुम्ब्रिया प्रांतात राहणाऱ्या एका स्त्रीने तिच्या सख्ख्या भावाच्या मुलाला जन्म दिला आहे. ही महिला सेरोगसी पद्धतीने गरोदर राहिली होती. तिनं असं का केलं आणि कसं केलं?

News18 Lokmat | Updated On: Jul 17, 2019 04:03 PM IST

सख्ख्या भावाच्या मुलाला जन्म देणारी ही महिला, कारण ऐकून तुम्हीही व्हाल थक्क!

ब्रिटनच्या कुम्ब्रिया प्रांतात राहणाऱ्या एका महिलेने तिच्या सख्ख्या भावाच्या मुलाला जन्म दिला आहे. सरोगसी पद्धतीने ही स्त्री गरोदर राहिली होती. मात्र यामागचं खरं कारण कळलं तर तुम्ही थक्क व्हाल.

चॅपेल कूपर असं तिचं नाव असून ती 27 वर्षाची आहे. तिचा भाऊ गे असून समलिंगी रिलेशनशिपमध्ये आहे. सरोगिसीसाठी दुसऱ्या कोण्या महिलेवर विश्वास ठेवणे त्याला पटत नव्हते. त्यामुळे बहिणीनेच त्याच्यासाठी सेरोगसी पद्धतीने गरोदर राहण्याचा निर्णय घेतला.

चॅपेल कूपर स्वतः एका मुलीची आई आहे. आता ती भावाच्या मुलाला जन्म देऊन त्याची बायोलॉजिकल आईदेखील झाली आहे. कूपर स्वतः आई असूनही हा निर्णय तिने भावाच्या सुखासाठी घेतला.

याविषयी माहिती देताना भाऊ स्कॉट स्टीफन्सन याने सांगितलं की, सरोगसी आणि मूल दत्तक घेताना होणाऱ्या अडचणी त्याचसोबत होणारा खर्च जास्त होता. ही बाब लक्षात घेऊन कूपरने आई होण्याचा निर्णय घेतला.

कूपरच्या या निर्णयामुळे तिचा भाऊ स्कॉट स्टीफन्सन आणि गे जोडीदार माइकल स्मिथ यांना पालकत्व मिळाल्यानं हे जोडपं खूप आनंदी आहे. फर्टिलायझेशन प्रक्रियेसाठी चॅपेल कूपरचे एग सेल आणि मायकल स्मिथच्या स्पर्मचा वापर करण्यात आला. बहिणीचे आभार मानण्यासाठी स्टीफन्सनने चॅपेल कूपरबद्दल फेसबुकवर एक भावनिक पोस्ट लिहिली. (फोटो- फेसबुक)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 17, 2019 04:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...