ज्योतिषशास्त्रातील या उपायांनी ग्रह दोष होतील दूर

ज्योतिषशास्त्रानुसार पत्रिकेत ग्रह दोष असल्यास व्यक्तिला आयुष्यात अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं.

News18 Lokmat | Updated On: Sep 13, 2019 06:28 PM IST

ज्योतिषशास्त्रातील या उपायांनी ग्रह दोष होतील दूर

ज्योतिषशास्त्रानुसार पत्रिकेत ग्रह दोष असल्यास व्यक्तिला आयुष्यात अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. नशिबाची साथ मिळत नाही. अशा परिस्थितीत ग्रह दोष कमी करण्यासाठी ज्योतिष शास्त्रात दिलेले उपाय काहीजण करतात.

सर्वप्रथम ग्रह दोष दूर करण्यासाठी पत्रिकेचा अभ्यास करणं फार महत्त्वाचं आहे. पण काही वेळी पत्रिका न पाहताही काही उपाय केले जाऊ शकतात.

शिवलिंगावर तांब्याच्या पात्रातून जल आणि दूध वाहिल्याने पत्रिकेतील दोष दूर होतील.

पत्रिकेतून चंद्र दोष दूर करण्यासाठी दर महिन्याच्या पोर्णिमेला रात्री चंद्रदेवाला जल वाहा. याने पत्रिकेतील चंद्रदोष दूर होऊ शकतो.

मंगळवारच्या दिवशी मसूरची डाळ दान केल्यास पत्रिकेतील दोष दूर होतात.जर पत्रिकेतील मंगळ दोष दूर होतो तर व्यक्तीचे जमिन आणि घराशी निगडीत अनेक समस्या दूर होतात.

Loading...

महिन्यात अमावस्या तिथीला पिंपळाच्या झाडाची पूजा करा. या उपायाने पत्रिकेतील शनी, राहू- केतूचे दोष दूर होतील. हे दोष दूर होताच नोकरी आणि व्यवसायात यश मिळायला सुरुवात होईल.

कोणाच्या पत्रिकेत बुध ग्रहाशी संबंधित दोष आहे तर बुधवारी गणपतीला दूर्वा वहा.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 13, 2019 06:28 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...