तुम्ही गेलेल्या ट्रायल रूममध्ये कॅमेरा लपवलाय का? असं घ्या जाणून

हॉटेल रूम, चेंजिंग रूममध्ये कॅमेरे लपवल्याची अनेक प्रकरणं तुम्ही आतापर्यंत ऐकली असतील. मॉल, कपड्यांच्या दुकानात तर हमखास अशा घटना घडत असतात.

  • Share this:

तुम्ही या प्रकरणात अडकू नये यासाठी काही गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत ज्याने तुम्ही चेंजिंग रूममध्ये कॅमेरा लपवला आहे की नाही ते कळेल.

ट्रायल रूममध्ये गेल्यावर कपडे बदलण्यापूर्वी लाइट बंद करा आणि मोबाइलचा टॉर्च सुरू करून तो आरशावर पाडा. लाइट दुसऱ्या बाजूला जात असेल तर समजून जा काहीतरी गडबड आहे. लाइट आरपार गेला नाही तर समजून जा ट्रायल रूम सेफ आहे.

आरशावर एकदा नॉक करून पाहा. आवाज सामान्य असल्यास चेंजिंग रूम सेफ आहे. आरसा दोन्ही बाजूने असल्यास पोकळ वस्तूवर नॉक केल्याप्रमाणे आवाज येईल. अशावेळी दुसरीकडून तुमच्यावर नजर ठेवली जात असल्याचं समजावं.

साधा उपाय करायचा असल्यास आरशावर बोट ठेवा. काही गडबड नसेल तर तुमच्या बोटात आणि आरशात एक गॅप दिसून येईल. पण जर दोन्हीमध्ये गॅप नसेल तर त्या आरशात गडबड आहे हे समजून घ्यावं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: lifestyle
First Published: Sep 24, 2019 12:25 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...