या एका योगासनात आहे अनेक आजार नष्ट करण्याची ताकद

योग करणं हे नेहमीच आरोग्यासाठी चांगलं असतं. यामुळे तुमच्या शरीरातील थकवा निघून जातो. तुमचं मन ताजं तवानं राहतं.

News18 Lokmat | Updated On: Sep 14, 2019 07:54 AM IST

या एका योगासनात आहे अनेक आजार नष्ट करण्याची ताकद

योग करणं हे नेहमीच आरोग्यासाठी चांगलं असतं. यामुळे तुमच्या शरीरातील थकवा निघून जातो. तुमचं मन ताजं तवानं राहतं. नियमीतपणे योग आणि प्राणायाम केल्याने तुमच्यातील एकाग्रता वाढण्यास मदत होते.

प्राणायाममध्ये अनेक प्रकार आहेत. मन एकाग्रतेसेठी ‘उज्जयी’देखील तुम्ही करू शकता. उज्जयी हा प्राणायाम मधला एक प्रकार आहे, याला इंग्रजीमध्ये ‘विक्टोरिएस ब्रिथ’ असं म्हणतात.

उज्जयी प्राणायाम करण्यासाठी सर्वांत प्रथम पायाची मांडी घालावी आणि चटयीवर खाली बसावे. त्यानंतर डोळे बंद करावे. डोळे बंद केल्यानंतर हाताच्या बोटांनी एका नाकपुडीतून हळूवारपणे श्वास आत घ्या आणि काही सेकंदांनंतर दुसऱ्या नाकपुडीतून श्वास बाहेर सोडा. यासाठी हाताच्या अंगठ्याचा आणि तर्जनी या बोटांचा वापर करावा.

ही प्रक्रिया किमान १० मिनीटे करा. प्राणायम मधील हा सर्वात सोपा प्रकार आहे. जर तुम्ही दिवसातून अर्धा तास योग करत असाल तर त्यातील १० मिनीटे उज्जयी प्राणायाम तुम्ही करू शकता.

प्राणायाम अथवा योग हे पहाटे म्हणजेच सूर्योदयाच्या वेळेस करण्याची योग्य वेळ आहे. रोज प्राणायाम केल्याने त्याचे अनेक फायदे तुमच्या शरीसाठी होतात.

Loading...

उज्जयी प्राणायाम केल्याने तुमचा तणाव दूर होतो. ज्या लोकांना पोटाच्या समस्या आहेत उज्जयी प्राणायाम केल्याने त्यापासून सुटका मिळू शकते. तसेच हाय ब्लड प्रेशर, सायनस, माइग्रेन, हार्ट अटॅक आणि थायरॉइडसारखे आजार कमी होतात.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 14, 2019 07:54 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...