रागावलेल्या पत्नीला असं मनवाल, तर काही मिनिटांतच दूर होईल तिचा रुसवा

पती-पत्नीच्या नात्यात जितकं प्रेम असतं, तितकेच रुसवे-फुगवेही असतात. पत्नी रागवल्यानंतर तिला पतीने कसं मनवावं यासाठी काही टिप्स

  • Share this:

काहीही न बोलता तुम्ही घरातील कामं करायला सुरुवात करा

मुलांची जबाबदारी घ्या, घरातील कामांवर लक्ष केंद्रीत करा

एखाद्या मोठ्या कारणामुळे तुमची पत्नी नाराज झाली असेल आणि तुम्हाला कारण माहिती नसेल तर त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करा आणि नाराजीचं कारण समजून घेण्याचा प्रयत्न करा.

जर एखाद्याच्या हृदयापर्यंत पोहोचायचं असेल, तर त्याचा मार्ग पोटातून आहे. तुम्हाला जर स्वयंपाक करता येत असेल तर तुम्ही तुमच्या पत्नीसाठी तिचा आवडता पदार्थ बनवा.

महिलांना शॉपिंग करायला खूप आवडतं. हे थोडं खर्चिक आहे, मात्र त्यांच्या प्रेमापेक्षा जास्त महाग नाही. 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 19, 2020 12:01 PM IST

ताज्या बातम्या