बालपणीच्या मैत्रिणीला जीवनसाथी करण्याचे हे आहेत फायदे

बालपणीच्या मैत्रिणीला तुमचा मूड कसा आहे ते तुमचा चेहरा पाहूनच कळतं.

News18 Lokmat | Updated On: Aug 7, 2019 09:50 PM IST

बालपणीच्या मैत्रिणीला जीवनसाथी करण्याचे हे आहेत फायदे

प्रत्येकाच्या आयुष्यात भूतकाळ असतो. पण लहानपणीच्या मैत्रिणीला तुमच्या सर्व गोष्टी माहीत असतात. त्यामुळे कोणत्याही गोष्टी लपवण्याची गरज वाटत नाही. (छाया सौजन्य- पिक्साबेबी डॉट कॉम)

बालपणीच्या मैत्रिणीला तुमचा मूड कसा आहे ते तुमचा चेहरा पाहूनच कळतं. (छाया सौजन्य- पिक्साबेबी डॉट कॉम)

फक्त तुमच्यातच दृढ मैत्री नसते तर एकमेकांच्या कुटुंबालाही तुमच्याबद्दल पूर्ण माहिती असते. कुटुंबासोबत सहज नातं निर्माण झाल्यामुळे तालमेल घालणं अवघड जात नाही. (छाया सौजन्य- पिक्साबेबी डॉट कॉम)

जेव्हाही लग्नासाठी मुलगा किंवा मुलगी पाहायला जातो तेव्हा प्रत्येकजण अवघडलेल्या अवस्थेत असतं. अशावेळी जर तुम्ही बालपणीच्या मैत्रीणीसोबत लग्न केलं तर अशा अवघडलेल्या अवस्थेत तुम्हाला कधीच पडावं लागणार नाही. (छाया सौजन्य- पिक्साबेबी डॉट कॉम)

तुम्ही एकमेकांना आतून- बाहेरून ओळखतात. त्यामुळे कितीही अवघड गोष्ट असली तरी तुम्ही एकमेकांकडे सहज बोलू शकता. (छाया सौजन्य- पिक्साबेबी डॉट कॉम)

Loading...

एक्स बॉयफ्रेंड किंवा एक्स गर्लफ्रेंडची तुलना तुम्ही आपल्या सर्वात जवळच्या मित्राशी तसेच मैत्रिणीशी करत नाही. (छाया सौजन्य- पिक्साबेबी डॉट कॉम)

मैत्री हीच एकमेव गोष्ट असते जिथे तुम्ही छोट्यात छोट्या गोष्टीपासून ते मोठ्या सिक्रेटपर्यंत सारं काही शेअर करतात. (छाया सौजन्य- पिक्साबेबी डॉट कॉम)

फक्त लग्न केल्यानेच तुम्ही पती- पत्नी होत नाही. जर तुम्ही बालमैत्रिणीशी लग्न करता तर संपूर्ण आयुष्य तुम्ही पती- पत्नीप्रमाणे न जगता मित्र- मैत्रिणीच्या नात्याने जगता. (छाया सौजन्य- पिक्साबेबी डॉट कॉम)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 7, 2019 09:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...