'या' कारणांमुळे इस्लाममध्ये स्पर्म डोनेट करण्याची परवानगी नाही

शरीराचे अवयव दिल्याने कोणता नवा जन्म होत नाही, पण स्पर्म डोनेट केल्याने एका नव्या जीवाला जन्म देता येतो.

  • Share this:

विज्ञानामुळे अवयव प्रत्यारोपन करता येणं शक्य झालं. त्यामुळे अनेकांचं आयुष्य बदललं गेलं आहे. अवयव प्रत्यारोपणामध्ये हृदय, किडनीपासून ते डोळ्यांचाही समावेश आहे. यात स्पर्म डोनेट करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. शरीराचे अवयव दिल्याने कोणता नवा जन्म होत नाही, पण स्पर्म डोनेट केल्याने एका नव्या जीवाला जन्म देता येतो.

शरिया कायद्यानुसार, स्पर्म डोनेट करणारा पुरुष जर त्या महिलेचा पती नसेल तर तो स्पर्म महिलेच्या गर्भाशयात सोडण्याची परवाणगी नाही आहे.

इस्लामच्या नियमांनुसार, पुरुषाचे शुक्राणू केवळ त्या महिलेच्या गर्भाशयातच सोडता येतील ज्याच्याशी तिने विवाह केला आहे. इस्लामच्या मते ती त्याची धर्मपत्नी आहे.

Loading...

जर स्त्री कोणत्याही कारणास्तव गर्भवती नाही राहु शकत, तर तिच्या पतीचे शुक्राणू इतर महिलेच्या eggला प्रयोगशाळेत fertilized करण्याची परवानगी आहे. जेव्हा egg फर्टिलाइज होते तेव्हा ती केवळ स्त्रीच्या गर्भाशयात घालण्याची परवानगी असते.

या प्रक्रियेला इस्लामध्ये हलाल म्हटलं गेलं आहे. 'एग और स्पर्म' त्याच जोड्याचं असावं, ज्यांचा विवाह झाला आहे. 'एग-स्पर्म' ला कोणा दुसऱ्या 'एग-स्पर्म'शी बदलणं म्हणजे इस्लाममध्ये हराम आहे. इस्लामिक कायदयाच्या मते, पतीच्या शुक्राणूंच्या देण्याव्यतिरिक्त इतर कोणापासून गर्भधारणा सक्तीने मनाई आहे.

In-Vitro-Fertilization (IVF) साठीदेखील इस्लाममध्ये अनेक कायदे बनवण्यात आले आहे. नर शुक्राणु आणि मादीचे एग भविष्यात वापरण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवण्यालाही इस्लाममध्ये वर्जित आहे. याचं कारण असं की, यात कोणा इतरांचे स्पर्म किंवा एग बदलले जाऊ नयेत.

IVF साठी ऑपरेशन करत असलेल्या जोडप्याला प्रसंस्करण करणाऱ्या डॉक्टरांवर पूर्ण विश्वास असायला हवा. शुक्राणूंची बँकिंग, ओवा डोनेशन आणि सरोगेट मदरसाठी इस्लाममध्ये परवानगी नाही आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 1, 2019 07:08 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...